Pune News : ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे ‘सिरम’कडून उल्लंघन नाही, SII चे म्हणणे…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लशीच्या ट्रेडमार्कबाबत "सिरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया' (सिरम) ने जून 2020 मध्येच अर्ज केला होता. त्यानंतर सहा महिन्यानंतर "क्युटीस बायोटीक'ने लशीच्या संदर्भात अर्ज केला आहे. त्यामुळे "सिरम'ने ट्रेडमार्क व पासिंग…