Browsing Tag

Afflicted

जेजुरीतून पुरग्रस्तांना मदतीचा हात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) - पूरग्रस्तांना मदत म्हणून तीर्थक्षेत्र जेजुरी येथील इरा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि पालक एकत्र येत सुमारे एक लाख रुपयांची मदत गोळा केली आहे. यामध्ये जेजुरी पोलीस स्टेशन, देवलीला प्रतिष्ठान…