सानिया मिर्झाच्या बहिणीनं माजी क्रिकेटर अझरुद्दीनच्या मुलासोबत केलं लग्न ! (फोटो)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सानिया मिर्झाची लहान बहिण अनम मिर्झानं भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद सोबत लग्न केलं आहे. अनम आणि असद यांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यासाठी लग्नगाठ बांधली आहे.…