Browsing Tag

Ashadhi Ekadashi 2018

अवघे गर्जे पंढरपूर….15 लाख भाविकांच्या उपस्थितीत दुमदुमली पंढरी

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन-विठ्ठल..विठ्ठल...जय हरी च्या नामघोषात शेकडो मैल पायी प्रवास करत पंढरीत दाखल झालेल्या लाखो विठ्ठलभक्तांनी चंद्रभागेत स्नान करुन आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. अतिशय शिस्तबद्ध…

विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास मोठा पोलिस बंदोबस्त 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनक्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणारआहेत. यामुळे पुणे पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनातकेला असून कोणतीही गडबड होऊ नये …

मुख्यमंत्री झाले माळकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची तुळशीची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली असून ते आता वारकरी झाले आहेत. सर्वत्र वारकरी संप्रदायाचा सोहळा सुरू झाला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर…