पुण्यातील 63 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आयुक्‍तालयातील 63 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज (मंगळवारी) करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदली बाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी काढण्यात आले.

बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे :-

सुनिल गवळी (फरासखाना ते विशेष शाखा), वैभव पवार (खडक ते वाचक, अप्पर पोलिस आयुक्‍त, पुर्व विभाग), सुयेश जोशी (डेक्‍कन ते कोर्ट कंपनी), सागर गरूड (शिवाजीनगर ते वाहतुक शाखा), सतिश वाळके (शिवाजीनगर ते नियंत्रण कक्ष), बापु रायकर (विश्रामबाग ते गुन्हे शाखा), बाळु पोटकुले (सहकारनगर ते नियंत्रण कक्ष), प्रतिज्ञा तांदळे (कोथरूड ते वाहतुक शाखा), पायल पंचभाई (कोथरूड ते विशेष शाखा), बापु पिंगळे (उत्‍तमनगर ते कोर्ट कंपनी), विनोद शिंदे (येरवडा ते वाहतुक शाखा), संतोष खेडकर (विमानतळ ते आर्थिक गुन्हे शाखा), गुरूदत्‍त मोरे (येरवडा ते कोर्ट आवार), मच्छिंद्र आदलिंग (हडपसर ते वाहतुक शाखा), संभाजी गोलांड (मुंढवा ते वाहतुक शाखा), विकास राऊत (वानवडी ते विशेष शाखा), प्रकाश मोरे (कोंढवा ते वाहतुक शाखा), गंगाधर घावट (बिबवेवाडी ते गुन्हे शाखा), वर्षा शिंदे (फरासखाना ते उत्‍तमनगर), मधुकर साळुंके (भारती विद्यापीठ ते खडक), विठ्ठल पवार (उत्‍तमनगर ते चतुःश्रृंगी), ज्योती गडकरी (सिंहगड रोड ते खडक), परवेज शिलेदार (समर्थ ते सिंहगड रोड), विष्णु केसरकर (खडक ते भारती विद्यापीठ), उमाजी राठोड (खडक ते कोथरूड), जुबेर मुजावर (खडक ते येरवडा), चंद्रकांत सुर्यवंशी (भारती विद्यापीठ ते खडक), संतोष यादव (भारती विद्यापीठ ते विश्रांतवाडी), सतिश उमरे (भारती विद्यापीठ ते कोथरूड), संदीप जमदाडे (बंडगार्डन ते कोंढवा), संतोष काटे (लष्कर ते येरवडा), मनमोत राऊत (कोथरूड ते भारती विद्यापीठ), उमेश माळी (कोथरूड ते आलंकार), विश्‍वजीत जगताप (सिंहगड रोड ते वानवडी), संजय चव्हाण (अलंकार ते हडपसर), संदीप बुवा (अलंकार ते भारती विद्यापीठ), रविकिरण दरवडे (विश्रांतवाडी ते समर्थ), संदेश केंजळे (चतुःश्रृंगी ते खडक), बलभीम ननावरे (येरवडा ते भारती विद्यापीठ), मुरलीधर खोकले (विमानतळ ते लष्कर), सुशिल बोबडे (येरवडा ते समर्थ), अमोल काळे (हडपसर ते बंडगार्डन), शेखर शिंदे (वानवडी ते सिंहगड रोड), चेतन मोरे (कोंढवा ते अलंकार), प्रमोद खटके (मार्केटयार्ड ते फरासखाना), अमित घुले (वाहतुक शाखा ते फरासखाना), राजेंद्र मगर (वाहतुक शाखा ते खडक), संतोष खेतमाळीस (वाहतुक ते डेक्‍कन), रणजीत भोईट (विशेष शाखा ते शिवाजीनगर), अश्‍विनी जगताप (गुन्हे शाखा ते शिवाजीनगर), निलीमा चोपडे (आर्थिक व सायबर गुन्हे शाखा ते विश्रामबाग), शैलजा जानकर (वाहतुक ते कोथरूड), अमोल देवकर (वाहतुक ते कोथरूड), रामदास शवत (वाहतुक ते येरवडा), सलीम चाऊस (वाहतुक शाखा ते विमानतळ), सुरज पाटील (वाहतुक ते येरवडा), प्रमोद नलावडे (वाहतुक ते हडपसर), प्रेमा पाटील (विशेष शाखा ते मुंढवा), भगवान कांबळे (वाहतुक शाखा ते वानवडी), पल्‍लवी गुगळे (वाहतुक शाखा ते कोंढवा), किरण पावसे (विशेष शाखा ते बिबवेवाडी) आणि विद्युलता चव्हाण (गुन्हे शाखा ते सहकारनगर).

पुण्यातील 2 एसीपी, 52 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या