Browsing Tag

August

Coronavirus : जूनमध्ये ‘कोरोना’चा झाला ‘विस्फोट’, जुलै आणि ऑगस्टची काय असेल…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून त्याचे प्रमाण उन्हाळ्यात कमी होईल हा अंदाज चुकीचा ठरला आहे. आता मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. भारतातील रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण दर दिवशी…

क्रिस्टल अग्निकांड प्रकरणी सुपारीवालाला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईनक्रिस्टल अग्निकांडप्रकरणी दोष आढळलेला इमारतीचा बिल्डर सुपारीवाला याला 27 आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परळमध्ये असणाऱ्या क्रिस्टल टाॅवरमध्ये लागलेल्या आगीत चाैघांचा मृत्यू झाला आहे. इमारत बांधकाम…

पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपवना धरण परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून आज 6000 क्यूसेक या वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

३१ ऑगस्टपासून काॅंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन31 आॅगस्टपासून काॅंग्रेस कोल्हापूरातून आपल्या जनसंघर्ष यात्रेला सुरूवात करणार आहे. सरकारच्या धोरणांमधून निर्माण झालेली स्थिती बदलण्यासाठी काॅंग्रेस मैदानात उतरली असून जनसंघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती…

दीपक मानकर ससून रुग्णालयात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना बुधवारी रात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले…

1 अाॅगस्टपासून राज्यभरात धनगर अारक्षणासाठी लढा तीव्र

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन राज्यातील दिड कोटी धनगर समाजाला गेल्या ७० वर्षापासून घटनादत्त अारक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड अादिवासी जमात उभी करुन समाजाला अारक्षणापासून वंचित ठेवले अाहे. २०१४ साली राज्यातील धनगर समाजाने…

राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या याचिकेवरील पुढील सुनावणी १० ऑगस्ट ला

भिवंडी : पोलिसनामा ऑनलाईनकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी येथील न्यायालयात हजार झाले होते. त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीसाठी मोठ्या फौजफाट्यासह ते भिवंडी येथे आले होते. या सुनावणीत राहुल गांधी…