Browsing Tag

Balkum Naka

महिलेवर चाकू हल्ला करत स्वतःही इमारतीवरून उडी मारत केली आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन -    ठाण्यातील बाळकुम नाका परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाने महिलेवर चाकू हल्ला करत स्वतःहि हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हि घटना बुधवारी घडली असून हि ३३ वर्षीय महिला ठाण्याच्या…