Browsing Tag

Baner Phata

पुण्यात सिगारेट ओढण्यास मनाई केल्यानं दोघांवर फेकलं ‘अ‍ॅसिड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सोसायटीच्या आवारात सिगारेट ओढण्यात आल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून दोघावर गॅस शेगडी साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे अ‍ॅसिड सदृश्य रसायन फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून…