Browsing Tag

Bhorabai Mahadu Agivale

बिबट्याचा हल्ला : झोपलेल्या महिलेला ओढून नेले, परिसरात घबराहट

पोलिसनामा ऑनलाईन, इगतपुरी, दि. 8 ऑगस्ट : बिबट्याने हल्ला करून झोपलेल्या महिलेला ओढून नेल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे घडली आहे. यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.भोराबाई महादु आगीवले असे या महिलेचे नाव आहे. या…