Browsing Tag

brazilian girl

काय सांगता ! हो, तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागले चक्क रक्ताचे अश्रू, डॉक्टरही हैराण

ब्राझिल : वृत्त संस्था - ब्राझीलमध्ये एका 15 वर्षांच्या मुलीच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. ही तरुणी साओ पाओलात राहते. हीच वय 15 असून तिचं नाव डोरिस आहे.12…