Browsing Tag

Burglary

अबब ! विमान आणि रेल्वेने येऊन ते करायचे घरफोड्या

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षा, बस, दुचाकीने येऊन घरफोडी कऱणारे चोरटे आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र कोंढवा पोलिसांनी चक्क विमान व रेल्वेने राजस्थान, उत्तरप्रदेशातून पुण्यात येऊन घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला बेड्या…

घरफोड्या करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - दुकानांचे शटर उचकटून दुकानात चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने निफाडमधील चांदोरी येथील फॅब्रिकेशनच्या दुकानात चोरी केल्याची कबुली…

जायचे सत्संगाला अन् करायचे घरफोड्या, पोलिसांच्या लागले गळाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - सत्संग शिबीरात नाव नोंदवून भक्त म्हणून राहात सत्संगी विद्यार्थी असल्याचा बनाव करून सुट्टीच्या दिवशी घरफोड्या करणाऱ्या सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११ लाखांचा ऐवज जप्त केले आहेत. त्यांच्याकडून…

घरफोडीतील सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखे युनिट १ च्या पथकाने सराईत गुन्हेगाराला अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात यापूर्वी अटक केली होती.…

भाडेकरूनेच केली घरफोडी ; 18 तोळे सोने, पाच तोळे चांदी हस्तगत

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - मालकाच्या घरी घरफोडी करणारा भाडेकरू रवींद्र शंकर ताटीकोंडा यास कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 18 तोळे सोने व 5 तोळे असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

बंद फ्लॅटवर चोरांंनी मारला डल्ला ; २७ तोळे दागिने केले लंपास

कोल्‍हापूर : प्रतिनिधी - घरफोडीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अनेकदा घरी कोणी नसताना घरावर चोरांकडून डल्ला मारला जातो आणि सारा मुद्देमाल लंपास केला जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २७ तोळे…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-हडपसर परिसरात घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी, दरोडा या सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे दोन साथिदार फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २० गुन्हे उघडकीस आले…

एका रात्रीत तब्बल १० ठिकाणी चोरट्यांनी केली हात की सफाई

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आजरा शहरासह पेरणोलीत एकूण १० ठिकाणी डल्ला मारत चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांची रक्कम लंपास केली. चोरट्यांनी तीन संस्थांसह बंद घरामध्ये ही हात की सफाई केली आहे. आजरा शहरात ६ ठिकाणी, तर पेरणोली गावात ४ ठिकाणी…

घरफोडीतील सराईत गुन्हेगार फरासखाना पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनघरफोडी गुन्ह्यातील आरोपीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे. सराईत गुन्हेगाराने फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी…

पिंपरी : दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनदरोडा, घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याना पकडून पिंपरी पोलिसांनी तब्बल १८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये २० तोळे सोन्याचे दागिने, दहा दुचाकी, एक चार चाकी, पाच मोबाईल, घडयाळ, दोन गावठी…
WhatsApp WhatsApp us