Browsing Tag

Candidate Nita Dhamale

पुणे पदवीधर मतदारसंघ : नीता ढमालेंनी प्रितिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती समाधीस भेट…

पुणे - पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार नीता ढमाले यांनी आज कराडच्या प्रितिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती समाधीस भेट देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. येत्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून…