T20 World Cup | नेदरलँडच्या विजयावर मराठमोळे अभिनेते ऋषिकेश जोशींनी केली हि भन्नाट पोस्ट, सोशल…
पोलीसनामा ऑनलाईन : यंदाच्या वर्ल्डकप (T20 World Cup) अनेक सामन्यांचे आपल्याला धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यातील एक म्हणजे आजचा सामना विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला (South Africa) नेदरलँडला 13 धावांनी हरवून एक मोठा…