Browsing Tag

Corporator Mahendra Pathare

पुणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार ! सेवानिवृत्तीनंतरही 19 शिक्षकांना 2 महिने पगार सुरूच

पुणे - महापालिकेच्या शाळांमधून दोन महिन्यांपुर्वी निवृत्त झालेल्या १९ शिक्षकांना दोन महिने वेतन सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगरसेवक महेंद्र पठारे यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर या…