औरंगाबाद हिंसाचार: एसीपी गोवर्धन कोळेकरांची प्रकृती गंभीर, मुंबईत होणार उपचार
मुंबईला एअर अॅम्बुलन्सने हलविलेऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन
औरंगाबाद हिंसाचारात जखमी झालेले सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी आज सकाळी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात…