Facebook नंतर आता LinkedIn च्या 500 मिलियन युजर्सचा डाटा ‘लिक’, पत्ता अन् फोननंबरचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचा युजर्सही मोठा आहे. त्यानुसार डाटा चोरीचा धोकाही यामध्ये आहे. त्यातच Facebook च्या 533 मिलियन युजर्सचा डाटा लिक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्याला…