Browsing Tag

Distribution electricity

अहमदनगर : विजेची तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत तालुक्यातील उंबराचे लवण येथे उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. सुरेखा अनिल ननवरे हे महिलेचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की,…