Browsing Tag

Dr. Fulari

क्षयरोग दिन जनजागृती रॅली क्षयरोगाचे प्रमाण वाढतेय : डॉ. फुलारी

पोलीसनामा ऑनलाईन - क्षयरोगावर लवकर व पूर्ण उपचार घेतले तर तो पूर्णपणे बरा होतो. पण बदलती जीवनशैली व आरोग्याकडे दुर्लक्ष या कारणांमुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले.…