Browsing Tag

dr jalees ansari

मुंबईतून फरार झालेला आतंकवादी डॉ. अन्सारीला कानपूरमध्ये अटक, देश सोडण्याच्या होता तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईतून गुरूवारी फरार झालेला दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उत्तरप्रदेशचे पोलिस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली आहे.डॉ. जलीस अन्सारी हा देश सोडण्याच्या तयारीत होता.…