Browsing Tag

Drug tablets

दिलासादायक ! सर्पदंशावर आता लवकरच ‘टॅबलेट’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशातील विविध राज्यांमध्ये सर्पदंशाने मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेकांना योग्य प्रथमोपचार न मिळाल्याने त्यांचा जीव गेल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी साडेचार…