Browsing Tag

durva tandale

राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत पुरंदरच्या दुर्वाने पटकावले सुवर्णपदक

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) - पुणे येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत सासवड ( ता. पुरंदर ) येथील दुर्वा सचिन तांदळे या विद्यार्थिनीने २१ ते २३ वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्याच प्रमाणे कराटेच्याच फुमसे…