Browsing Tag

Earth shawl

जखमी पृथ्वी शॉच्या जागेवर खेळणार कर्नाटकचा ‘हा’ खेळाडू

पर्थ : वृत्तसंस्था - वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणातच शतक ठोकणारा भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉला सिडनी क्रिकेट मैदानावर सराव  सामन्यात झेल पकडताना पायाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. पृथ्वी शॉ तिसऱ्या…