Browsing Tag

empress garden

पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असताना पठ्ठयानं उघडयावरील नाल्यात धुतली रूग्णवाहिका

पुणे, ता. ७ : पोलीसनामा ऑनलाइन : रेसकोर्स मैदानाच्या खालून भूमिगत कालवा आहे. जो खडकवासला येथून सुरू होत पुढे बारामती, इंदापूर येथे जातो. त्याचे पाणी एम्प्रेस गार्डन मधील झाडांसाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी वापरले जाते. याच पाण्याच्या…

इम्प्रेस गार्डन रस्त्यावर भरधाव स्कुल बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे - पोलिसनामा ऑनलाइन - इम्प्रेस गार्डन रस्त्यावर भरधाव स्कुल बसने दिलेल्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला. तर पती जखमी झाला आहे.आशा नरहरी साळुंके (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नरहरी साळुंके (वय…