Browsing Tag

Falco Emotors Pvt. Lee. Morwadi

Pune Pimpri Crime | खोटे दस्तऐवज करुन कंपनीत 93 लाखांचा अपहार; पिंपरीतील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Crime | कंपनी मालकाने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन खोटे दस्त (False Document) तयार केले. याद्वारे कंपनीत तब्बल 92 लाख 98 हजार 900 रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस…