Browsing Tag

fatwa service

दुबईमध्ये सुरू झाली पहिली ऑनलाइन ‘फतवा’ सर्व्हिस, मिळणार ‘इस्लामिक’ माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दुबईने जगातील पहिली ऑनलाईन 'फतवा सेवा' सुरू केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने धार्मिक मुद्दे, इस्लामिक कायद्यांची किंवा फतवांची माहिती दिली जाईल. या सेवेला 'व्हर्च्युअल इफ्ता' असे नाव देण्यात आले…