Browsing Tag

Fear Accident

धुळयातील काझीपुरा फाटयाजवळील भीषण अपघातात 3 जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक एका कारला बसली. या भीषण अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास काझीपुरा फाट्याजवळ झाला.नामदेव गुलाब…

मुंबई-पुणे महामार्गावर कारची ट्रकला धडक, दोघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे महामार्गावर मागील दोन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरुच आहे. काल म्हळुंगे येथे झालेल्या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले. तर आज सकाळी रसायनीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या करोला कारने ट्रकला धडक…