Vedika Shinde Latest News | वेदिका शिंदेच्या 16 कोटींच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क होणार माफ
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वेदिका सौरभ शिंदे (Vedika Shinde) या ११ महिन्यांच्या लहान मुलीला 'स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी टाईप १' हा दुर्मीळ आजार झाला आहे.त्यावरील उपचारासाठी परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या झोलगेन्स्मा (Zolgensma)…