T20 World Cup | मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? टीम इंडिया ‘या’ धडाकेबाज खेळाडूवर…
इंदूर : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) टी20 मालिका (T20 World Cup) जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दोन्ही मालिका जिंकल्यानंतर टीमचा…