वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणात चक्क मंत्र्याच्या कार्यकर्त्याचा हात
बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परळी तालुक्यातील कौठाळी शिवारातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Co-Operative Sugar Factory, Parli) स्टोअर व वर्कशॉप गोदामातून 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी (Robbery) झाल्याचे समोर आले…