Browsing Tag

fire garbage depot

Pune : फुरसुंगी कचरा डेपोला भीषण आग; 6 तास उलटूनही आग धुमसतीच, आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु

फुरसुंगी : पोलीसनामा ऑनलाईन -   उरुळीदेवाची येथील कचरा डेपोला शुक्रवारी (दि. 2) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली आहे. सायंकाळी वाऱ्याच्या वेगाने आग भडकत गेल्याने सुमारे 12 ते 15 एक परिसरावर पसरली आहे. गेल्या सहा तासापासून 4 आगीच्या बंबाने आग…