अग्नीशमन सेवा सप्ताह निमित्त क्रिकेट सामन्याचे उद्घाटन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
अग्नीशमन सेवा सप्ताह' निमित्त अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे आज (बुधवारी) सकाळी 'महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'चे डॉ.पी.ए. इनामदार यांच्या…