Browsing Tag

God Vishnu

Varalaxmi Vrat 2020 : उद्या आहे वरलक्ष्मी व्रत, जाणून घ्या कसा झाला माता लक्ष्मीचा जन्म

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हिंदू दिनदर्शिकेनुसार, उद्या ३१ जुलै रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची शुक्रवारी द्वादशी तिथी आहे. या दिवशी वरलक्ष्मीचा व्रत आहे. माता वरलक्ष्मी हा महालक्ष्मीचा अवतार आहे. माता वरलक्ष्मी वरदान देते आणि इच्छा पूर्ण…