Browsing Tag

hadpsar fish market

पुण्यातील हडपसरमधील मासळी बाजार ओस, मंडईत गर्दी ओसरल्याने पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव स्थिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर भाजी मंडईमधील मासळी बाजार ग्राहकांविना ओस पडला होता. तर भाजी मंडईमध्येही खरेदीदारांची संख्या घटली होती. मंडईमध्ये गर्दी ओसरल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दरही स्थिर होते. मागिल चार-पाच दिवसांपासूनच्या…