Browsing Tag

History Sheeter

UP : कानपुरमध्ये सराईताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर फायरिंग, DSP सह 8 जण शहीद

लखनऊ : कानपुरच्या ग्रामीण भागात एका हिस्ट्रीशीटरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये एका डेप्युटी एसपीसह आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले. हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कानपुर ग्रामीणमधील शिवली पोलीस…