Browsing Tag

I Goat Farm

10 बोकडांना ठार करणारी ‘ती’ अखेर पिंजऱ्यात जेरबंद !

टाकळी हाजी : पोलीसनाामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे 10 बोकड ठार आणि 9 बोकड जखमी करून 15 लाखांचं नुकसाना करणाऱ्या बिबट्या मादीला वन विभागानं तातडीनं पिंजरा लावून जेरबंद केलं आहे. शिरूर तालुक्यातील विनायक नरवडे या शेतकऱ्यानं आय…