CAA बद्दल ‘सिंगर’ अदनान सामी म्हणाला – ‘मुस्लिम म्हणून भारतात सुरक्षित…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - इंडिया फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या आयडियाज कॉन्क्लेव या कार्यक्रमात सिंगर अदनान सामीनं नागरिकत्व कायद्यावर भाष्य केलं आहे. अदनान सामी म्हणाला, "एक मुस्लिम म्हणून मला भारतात सुरक्षित वाटतं." आमिर खानच्या एका…