MX Player च्या ‘बुलेट्स’ सहित या विकेंडला ‘ही’ वेब सिरीज आणि चित्रपट करतील…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - एमएक्स प्लेयर (MX Player) वर प्रकाश झाच्या 'आश्रम' नंतर आणखी एक धमाकेदार वेब सिरीज स्ट्रीम (MX Player web series) करण्यात आली आहे, जिचे नाव आहे बुलेट्स. या अॅक्शन-अॅडव्हेंचर वेब सीरिजमध्ये सनी लिओनी आणि करिश्मा…