Browsing Tag

Kulgam Deosar

J & K : दोन दिवसात 2 सरपंचावर हल्ला, 24 तासात भाजपाच्या 4 नेत्यांनी सोडला पक्ष

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत भारतीय जनता पक्षाच्या चार नेत्यांनी राजीनामा दिला आहे. कुलगाम देवसरच्या भाजपा सरपंचांनी आज राजीनामा दिला. दरम्यान, भाजप नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसेन पाला…