Browsing Tag

lalan sarang

‘बंडखोर’ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन - सखाराम बाईडर, रथचक्र, कमला या सारख्या नाटकांमधून आपली प्रतिमा दाखवून देणाऱ्या बंडखोर अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले आहे. त्या ७९ वर्षाच्या होत्या. आजारपणामुळे गेल्या एक महिन्यांपासून…