Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Modi government | मोदी सरकारकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना (PM POSHAN scheme) लागू करण्यात आली आहे. या योजनेनूसार (Modi government) सरकारी शाळेतील…