Browsing Tag

LIKSABHA ELECTION

नागपुरात आशीष देशमुखांचा उमेदवारीसाठी दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - माजी आमदार आशीष देशमुख यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून दावा केला आहे. नागपूर शहर काँग्रेस समितीकडे आशीष देशमुखांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. आशीष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून…