Browsing Tag

Malumaruti Police

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीनं केला पत्नीचा पोटात चाकू भोसकून खून

बेळगाव : वृत्तसंस्था - अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा पोटात चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) रात्री बेळगाव येथील ऑटोनगर येथे घडली. याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.…