Browsing Tag

molesters

अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशाळेला निघालेल्या नात्यातील अल्पवयीन (वय-१४) मुलीला भर रस्त्यामध्ये अडवून प्रेमसंबंध का ठेवत नाही अशी विचारणा करुन विनभंग करणाऱ्या आरोपीला  ३ वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.…