Browsing Tag

Near Field Communication

SBI कडून 90 लाख ग्राहकांसाठी नवी सुविधा, आता विना पिन नंबर करा पेमेंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - SBI बँकेने बुधवारपासून मोबाइल पेमेंट करण्याची नवी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या सुविधेचे नाव आहे एसबीआय कार्ड पे (SBI Card Pay). या सेवेचे घोषणा बँकेकडून करण्यात आली. ही सुविधा प्वाइंट ऑफ सेल्स…