तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव घेणार मागे
नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले असून त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसे सांगण्यात आले आहे.…