Browsing Tag

Nottingham

# World Cup 2019 : विंडीजने उडवला पाकचा धुव्वा

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था - वर्डकप मधील दुसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या विंडीजने पाकच्या फलंदाजीचं धुव्वा उडवला. थॉमस आणि होल्डरने प्रत्येकी ४ आणि ३ विकेट घेत पाकला खिंडार पाडत पाकला १०५ धावात गुंडाळले. वर्ल्डकपमधील हा…