Pune Crime | शिरुरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेल चालक, मॅनेजरला अटक, तीन महिलांची सुटका
पुणे : Pune Crime | शिरुर तालुक्यातील (shirur) लॉजवर ग्रामीण पोलीस दलातील भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड (Pune Crime) केले आहे. महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या हॉटेलचालक व मॅनेजरला अटक करुन तीन महिलांची…