Online Search | सावधान ! ऑनलाइन सर्च करताय? ‘बॅड बॉट्समुळे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Online Search | ऑनलाइन सर्च (Online Search) करताना सावध राहणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर एकूण ट्रॅफिकच्या 40 % ट्रॅफिक हे बॅड bots चे आहे. य़ा माध्यमातुन सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकता. दरम्यान बॉट्स म्हणजे नेमकं…