Browsing Tag

Pan Singh

IPL दरम्यान MS Dhoni ला मोठा धक्का ! आई-वडील आढळले कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

रांची : पोलीसनामा ऑनलाइन -   टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आई आणि वडील दोघे कोरोना संक्रमित आढळले आहेत. धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. बुधवारी महेंद्र सिंह धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका…