राफेल प्रकरणाची फाईल पर्रिकरांकडेच असल्याचा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राफेल डीलवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरकार व विरोधीपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राफेल प्रकरणाची फाईल शंभर टक्के पर्रिकरांकडेच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज…